जागतिक महायुद्ध ३ ला सुरवात झाली का ? WORLD WAR ३ started?
WORLD WAR ३ started ?आखता मधल्या संघर्षाने तिसऱ्या आठवड्यत आले आहे म्हणजे च इराण - इस्त्राईल -अमेरिका युद्ध .हे संघर्ष सध्या तरी थांबेल याचे काही संकेत दिसत नाही आहे .जागा मध्ये पहिलेच एक युद्ध चालू आहे आणि ते युद्ध म्हणजेच युक्रेन आणि रशिया च हे युद्ध साधार्णतः चार वर्षा पूर्वी झाले २४ फेब्रुवारी २०२२ ला चालू झाले याला ४ वर्ष लोटून गेले पण अजून पर्यंत हे युद्ध थांबले नाही .तेव्हा सुद्धा असेच वाटू लागले होते कि हे संघर्ष १ आठवडा १ महिना २ महिने चालेल पण तस झाले नाही याला ४ वर्ष झाले .
याचा एकंदर च जागतिक अर्थव्यवस्था वरती आणि एकूण देशावर विशेष करून युरोपियन देशांच्या अर्थव्यवस्थेवरती अतिश मोठे परिणाम होत आहे .त्या पूर्वीच जगभरा कोरोना चे संकट येऊन गेले होते कोरोना च्या महामारी मुळे जागतिक व्यापार हा थंडावला होता देश हे प्रामुख्यानं आत्मकेंद्रे कडे वाटचाल करीत होती स्वतः चे महत्व स्वतःचे हित संभंध या वरती भर देत होते .आणी मग रशिया युक्रेन चा संघर्ष चालू झाला आणि आता दुसरा संघर्ष क्षेत्र हा आता आखता मध्ये तयार झालेला आहे आणि हे जे संघर्ष क्षेत्र आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात ताकद ,क्षमता आहे कि हे संघर्ष क्षेत्र एखाद्या महायुद्ध मध्ये विस्तारित होऊ शकते.
WORLD WAR ३ started
या मध्ये सुरवातीला असे वाटत होते कि अमेरिका इस्राईल आणि इराण यांचे मध्ये मर्यादित राहील पण तस न होता साधारणतः १३ ते १४ देशावरती इराण ने प्रति हल्ले चालू केले त्यांची अप्रत्यक्ष सहभाग आहे.आणि यांच्यानंतर एक आणखी महत्वाची एक संघर्ष क्षेत्र हे तयार होऊ लागला ते म्हणजे आशिया प्रशांत क्षेत्रा मध्ये याची चाहूल हि दोन दिवसा पूर्वी लागली ते म्हणजे उत्तर कोरिया या देशाने दक्षिण कोरिया आणि जपान च्या दिशेनं काही महत्वाचे क्षेपणास्त्र प्रक्षेप केले आणि हे क्षेपणास्त्र उत्तर कोरियाने सांगितले कि हे चाचणी करीता आहे परंतु त्यांच्या क्षेपणास्त्र ची चाचणी हि आखता मध्ये चालू असलेल्या युद्धा च्या पार्श्वभूमी वरती हि चाचणी झाली होती आणि क्षेपणास्त्र प्रक्षेप केले गेले होते.त्यामुळे एक मोठा संघर्ष क्षेत्र पुन्हा एकदा युद्धा चा एक नवीन ज्याला आपण म्हणू शकेल किनार हा आता आशिया प्रशांत क्षेत्रा मध्ये सुरु होते कि काय अश्या प्रकारची परिस्थिती झालेली आहे.
WORLD WAR ३ started ?
आपण दक्षिण आशिया जर विचार केला भारताच्या शेजारी पाकिस्तान आहे त्याच्या शेजारी अफगाणिस्थान आहे आणि पाकीस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या मध्ये सुद्धा एक प्रकारे युद्ध च आहे पाकीस्तान च्या संरक्षण मंत्री ने अधिकृत पने सांगितले कि आम्ही अफगाणीस्तान विरुद्ध युद्ध च करत अहो अशी घोषणा केली आहे.त्यामुळे आज आपल्याला साधरणतः ३ संघर्ष क्षेत्र रशिया-युक्रेन,इस्त्राईल -इराण-अमेरिका ,अफगाणीस्तान-पाकिस्तान आणि आता चोथा दक्षिण कोरिया-उत्तर कोरिया-जपान हे प्रामुख्याने निर्माण होताना दिसत आहे यामुळे संघर्ष ची व्याप्ती हि वाढताना दिसत आहे.हे सगळे संघर्ष एकटेपणाने बघून चालणार नाही तर हे सगळे एकमेकाला जुळून च आहे आणि त्यामुळे आता परिस्थिती हि असुरक्षित झालेली आहे .यामुळे येणार वर्ष २०२६,२०२७,२०२८ हे वर्ष हिंसे च अशांतेतच वर्ष असेल कि काय असे वाटू लागले आहे .अर्थात उत्तर कोरियाने त्यांचे जे हुकूमशहा आहे किम जोम त्यांनी जो निर्णय घेतला आहे क्षेपणास्त्र चाचणी चा जपान च्या दिशेनं क्षेपणास्त्र प्रक्षेप या मुळे लक्षात येते कि त्याचा आणि आखाताच्या संघर्षाचा काय संभद आहे .तो संघर्ष असा आहे कि अमेरिकेन जे मित्र देश आहे त्या मित्र देशाच्या संरक्षणासाठी विशेष करून एक हवाई सुरक्षा प्रणाली ज्याला धड प्रणाली असे म्हणतात जे अमेरिकेची अत्यंत अत्याधुनिक यंत्रणा आहे आणि जी आकाशा मध्ये येणारी क्षेपणास्त्र आहे त्यांना आकाशा मध्ये उध्वस्थ करू शकते अश्याप्रकारची क्षमता असणारी जी अत्याधुनिक धा ड यंत्रणा आहे ती अमेरिकेने एकूण सहा देशांमध्ये बसवलेली आहे .'WORLD WAR ३ started ?'
आपल्या मित्र देशाचे रक्षण करण्यासाठी त्या मध्ये युरोप ,जॉर्डन ,सौदी अरेबिया,दक्षिण कोरिया आणि जपान मध्ये हि धाड प्रणाली बसवण्यात आलेली आहे .का बसवलेली आहे कारण जपान ,उत्तर कोरिया पर्यंत हे त्यांचे मित्र देश आहे . मात्र हि जी एक धाड प्रणाली हि आखातातल्या संघर्षमुळे इराण ला उध्वस्थ करण्यात यश आले आहे दुसरे म्हणजे या धाड प्रणाली मध्ये जे बॅलेस्टीकल क्षेपणास्त्र असतात कि जे आकाशा मध्ये क्षत्रू पक्षाच्या क्षेपणास्त्र पूर्णपणे तटस्थ करू शकते त्यांची संख्या हि मर्यादित आहे. हे लक्ष्यात असू द्या कि अमेरिकेकडे अश्या प्रकाच्या २ हवाई क्षेपणास्त्र प्रणाली आहे जी एक धाड आहे आणि दुसरी पॅट्रिअट आहे याचे चे क्षेपणास्त्र आहे त्याच तयार करण्याचं प्रमाण पहिले तर धाड चे वर्षाला २५० तर पॅट्रिअट ३५० पर्यंत वर्षाला तयार केले जातात त्यांचं प्रमाण हे अतिशय कमी आहे तुलनेत इराण च्या इराण हे फार मोठ प्रमाणात क्षेपणास्त्र ची निर्मिती करतो.
WORLD WAR ३
आता मुद्दा असा आहे कि त्यामुळे अमेरिकेने काय केलं तर जे आखता मध्ये क्षपणास्त्र कमी पडत आहे तर त्यांनी दक्षिण कोरियातून काही क्षपणास्त्र हलवल्याची माहिती अली.आणि माहिती आल्यानंतर जसे त्यांनी क्षेपणास्त्र हलवले तसे त्यानं नॉर्थ कोरिया आणि दक्षिण कोरिया चे दिशेने मोठे क्षपणास्त्र प्रक्षेप केले .त्यामुळे आखता चा संघर्ष आणि उत्तर कोरिया ने क्षपणास्त्र प्रक्षेप केलं यांच्या मध्ये एकप्रकारे सेंद्रिय संभंध आहे हे आपल्या विसरून चालणार नाही.अर्थात याच्या मुळे एक मोठं प्रश्न निर्माण होतो कि हे संघर्ष का वाढत आहे आपण नेहमी सांगत आलो कि आताची जी परिस्थिती आहे जी जागतिक राजकारणा मध्ये दिसत आहे हि प्रामुख्याने पहिले महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध याच्या दरम्यान ची परस्थिती पहिले महायुद्ध हे १९२० ले संपलं आणि दुसरं महायुद्ध १९३९ ला सुरु WORLD WAR ३ started? झालं या मधला चे १९ वर्ष च जे अंतर होत त्या काळ मध्ये जागाच वातावरण कसं होत ? तर त्या काळा मध्ये १९२० ला राष्टसंघ हा प्रस्थापित झाला परंतु तो होऊन तरी तो परिपकव नव्हता त्यामुळे प्रत्येक राष्ट्र आपल्या हिताला जे योग्य वाटेल तसे वागत होते.आणि त्यामुळे कोणचा कोना वरती प्रभाव नव्हता कोणत्या संस्था,संघटना नव्हत्या चर्चा करण्यासाठी व्यासपीठ असं उपलब्ध नव्हतं आणि त्यामुळे अनेक देश अरेरावी पद्धती ने वागत होते आत्मकेंद्री बनले होते.आणी त्यामुळेच नाझी या युरोप मध्ये तयार झाल्या यातनं जर्मनी मध्ये हिटलर तयार झाला यातनच इटली मध्ये मुसोलिनी तयार झाला यांनी जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या दिशेने घेऊन गेले आणि मग दुसरे जागतिक महायुद्ध हे १९३९ पासून तर १९४५ पर्यंत चालेल. यामध्ये अणुबॉम्ब चा वापर झाला या मध्ये लाखो लोक मृत्युमुखी झाले.
WORLD WAR ३ started?
आज परिस्थिती हि अश्याच प्रकारे दिसून येत आहे आज खरेतर संयुक्त राष्ट्र आहे G२० आहे G७ आहे इतर अनेक प्रादेशिक संघटना आहे पण त्यांची सध्याची ची भूमिका आहे ती बघ्याची भूमिका आहे आज अमेरिकेला रोखण्यासाठी सयुंक्त राष्ट्र संघाला पूर्णपणे अपयश येताना दिसत आहे .आणि त्यामुळे जे बाकीचे देश आहे कोणता हि देश आपल्या म्हणाला येईल तसे आर्थिक निर्बंध लावतो टर्रीफ जागतिक व्यापार संघटने ला डावलून काय वाटेल ते आर्थिक निर्बंध लावतो.त्यामुळे जागतिक संघटना आंतराष्ट्रीय कायदा याचे नियम अनेक करार "WORLD WAR ३ started?" या सगळ्यांना काहीच महत्व राहिलेलं नाही .अश्या पद्धतीने जे मोठे देश आहे आपल्याला वाटेल तस करत आहे आणि त्यामुळे छोट्या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न हा गंभीर होत चालेल आहे.आता जर आंतराष्ट्रीय संस्था संघटना जर मोठ्या देशांना नियंत्रित करू शकत नसेल तर यांची अनियंत्रित इच्छा जी जगाला पुन्हा एखादा मोठा संघर्षाच्या दिशेनं नेत आहे.
आपण आता हे चार प्रकारचे संघर्ष क्षेत्र निर्माण होताना दिसत आहे आणि तर हि परिसथिती जर पुढे कोणत्या नियंत्रण पुढे गेली तरी एका संघर्षाला जग जाऊ शकते.१९९०-९१ ला जेव्हा सुवे संघच जेव्हा विघटन झालं शीत युध्द चा शेवट घडवून आला तेव्हा अनेक अभ्य्साकांनी अनेक पुस्तक लिहलेली गेली त्यांनी सांगितलं आता युद्ध होणार नाही कारण जगामध्ये आर्थिक परस्परावर वरती अवलंबून वाढत चालेल होत व्यापार वाढत चाले होते त्यामुळे आर्थिक हित सभांदाणा प्रदण्या दिल होत. त्यामुळे आता एवढे मोठया मोठ्या सैन्यच कराच काय युद्ध भविष्यत होणार असे युक्तिवाद करणारे अभ्य्साकाची संख्या फार मोठी आहे त्यांनतर हे सगळी जे विचारधारा होत कालबाह्य ठरली जेव्हा आपण विसाव्या दशकात प्रवेश केला तेव्हा आपल्याला असे दिसत आहे कि आता संघर्षाची संख्या वाढत आहे देश एकमेकांवर आक्रमण करत आहे .
0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेचे अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही .कृपया याला ऑफिसिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणी खाली कंमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक मोबाइल क्रमांक याला कोणतीही वैक्तिक माहिती सोडू नका . आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारिवर लक्ष देऊ शकत नाही . आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना सभांदित तक्रारी योहानेबद्दल क्वेरी किंवा संकेतस्थळावर प्रकशित केलेल्या माहितसाठी संबंधित विभागाच्या ऑफिसिअल किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद