पुन्हा एखाद्या भारतीय जनता पार्टी चा विजय Rajyasabha 2026 Result BJP Won

 Rajyasabha 2026 Result BJP Won  मार्च २०२६ मध्ये होऊ घातलेल्या देशाच्या सर्वोच्च सभागृह पैकी एक म्हणजे च राज्यसभा ची निवणूक होऊ घातली होती.१० राज्य मध्ये ३७ जागांसाठी निवडणूक घोषित करण्यात अली होती .या मध्ये ७ राज्या मध्ये हि निवडणूक बिनविरोध झाली तर ३ राज्य मध्ये अधिक चे उमेदवार देऊन निवडणूक घेण्यात आली . १६मार्च रोजी ३राज्यासाठी निवडणूक घेण्यात आली या मध्ये हरियाणा , बिहार आणी ओडिशा मध्ये निवडणूक झाली . 

          तर या मध्ये महाराष्ट्र राज्य मध्ये ७ जागांसाठी भारतीय जनता पार्टी कडून विनोद तावडे , रामदास आठवले , रामराव वडकुते , माया इवनाते तर शिवसेना शिंदे गटाकडून ज्योती ताई वाघमारे तर राष्ट्रवादी अजित पवार गटा कडून पार्थ पवार यांना तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटा कडून शरद पवार यांचा बिनविरोध विजय झाला.तामिळनाडू राज्य मध्ये ६ जागांसाठी द्रविडा  मुनेत्रा काझघम या पक्षा कडून तिरुचि सीवा आणी जे.कॉन्स्टंटीन रवींद्रन तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून एम.ख्रिस्तोफर टिळक तर देसिया मुरपोक्कु काझगाम यांच्या कडून एल.के सुधीश तर ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्रा काझघम कडून एम.थांबिदुराई तर पट्टली मक्कल कटची अंबुमणी रामदोस यांचा बिनविरोध विजय झाला .तर पश्चिम बंगाल मध्ये ५ जागांसाठीऑल इंडिया तृणमूल काँग्रेस कडून बाबुल सुप्रियो , कोईल मल्लिक , मेनका गुरुस्वम्य आणी भारतीय जनता पार्टी कडून राहूल सिन्हा यांचा बिनविरोध विजय झाला . आसाम राज्यामध्ये ३ जागांसाठी भारतीय जनता पक्षा कडून जोगेन मोहन आणि तेराश गोवाला तर युनाइटेड पिपल पार्टी लिबरल कडून प्रमोद बोरो यांचा यांचा बिनविरोध विजय झाला. छत्तीसगढ राज्य मध्ये २ जागांसाठी भारतीय जनता पक्षाकडून लक्ष्मी वर्मा आणि भारतीय राष्ट्रीय काँगेस कडून फुलो देवी नेताम यांचा बिनविरोध विजय झाला .तर तेलंगणा राज्य मध्ये २ जागांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून अभिषेक मनू सिंघवी वेम नरेंद्र रेड्डी यांचा बिनविरोध विजय झाला . तर हिमाचल प्रदेश राज्य मध्ये १जागांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून अनुराग शर्मा यांचा बिनविरोध विजय झाला. 

Rajyasabha 2026 Result BJP Won    

Rajyasabha 2026 Result BJP Won
            तर बिहार ,हरियाणा आणि ओडिशा मध्ये प्रत्येकी १उमदेवार जास्ती चा दिल्या मुले तिथे मतदान करण्यात आले . १५मार्च २०२६ रोजी मतदान पार पडले . यामध्ये बिहार राज्य मध्ये ५ जागांसाठी मतदान घेण्यात आले. या मध्ये विरोधकांचा सुपडा साफ करण्यात एन.ड.या ला यश आले तर इंडिया आघाडी ला खात हि खोलता आले नाही या मध्ये भारतीय जनता पार्टी कडून भारतीय जनता पक्षा चे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि  शिवे

श कुमार उर्फ शिवेश राम तर जनता दल युनाइटेड कडून माझी मुख्यमंत्री बिहार नितीश कुमार आणि राम नाथ ठाकूर तर राष्ट्रीय लोक मोर्चा उपेंद्र कुशवाह यांचा  विजय झाला . हि निडणूक खूप च रोमांचक झाली . यामध्ये नवीन पटनाईक यांच्यावर घोडेबाजार चा आरोप करण्यात आला . राष्ट्रीय जनता दल आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी बीजेपी पैसे च्या बळावर हि निवडणूक जिंकले असा आरोप केला .'Rajyasabha 2026 Result BJP Won
' पण मोठा प्रश्न असा आहे कि काँग्रेस नि तर आपल्या आमदारांना दुसऱ्या राज्या मध्ये स्थलान्तरित केलं होत सगळ्याचे मोबाईल फोन जमा केले होते तरी पण काँग्रेस हायकंमाड ला या बद्दल कासकाय कळलं नाही .बिहार मध्ये जेडूयु आणि काँग्रेस आश्चर्य चकित झाले ऑल इंडिया मुस्लिम पार्टी च्या भरोश्यावर बसून होते पण आपल्या च पार्टी च्या आमदारांच्या मनातलं यांना का समजलं नाही . या मध्ये काँग्रेस चे ३आमदार आणि आर.जे .डी चा एक आमदार मतदान कराला आलेच नाही.या मुळे दुसऱ्या प्राधान्य क्रम मुले शिवेश राम यांचा विजय सोप्पा झाला .

      Rajyasabha 2026 Result

तर ओडिसा मध्ये ४ जागांसाठी मतदान झाले या मध्ये भारतीय जनता पार्टी चे  मनमोहन समल ,सुजीत कुमार आणि बीजेपी पृस्कृत अपक्ष उमेदवार दिलीप रेय चा विजय झाला तर बिजू जनता दल कडून संतृप्ता मिश्रा यांचा  विजय झाला . बिजू जनता दल आणि काँग्रेस च्या ११ आमदार च्या दगाबाजी मुले चोथ्या जागेवर बीजेपी पुरस्कृत उमेदवार चा विजय निश्चित झाला . या मध्ये ३काँग्रेस चे तर ८ बिजू जनता दल च्या उमदेवरानी क्रॉस मतदान केले .
                      तर हरियाणा मध्ये २ जागांसाठी मतदान झाले भारतीय जनता पार्टी कडून संजय भाटिया यांचा विजय झाला तर भारतीय  राष्ट्रीय काँग्रेस कडून कर्मवीर सिंग बौध  विजय झाला  . हरियाना मध्ये ३ मतदान हे अवैध व्हावे म्हणून मतदान मोजणे हे थांबले होते पण रात्री चे १२ वाजता हे मोजमाप चालू झाले . आणि अखेर रात्री १२.३० हा निकाल घोषित करण्यात आला . Rajyasabha 2026 Result BJP Won

                     तर अश्याप्रकारे राज्यसभा मार्च २०२६ निवडणूक पार पाडण्यात अली या मध्ये बीजेपी चे १३,काँग्रेस चे ७, डिमके चे ४, टीएमसी चे ४, एइएडीएमके चे २, बीजेडी १ आणि अपक्ष Rajyasabha 2026 Result BJP Won आणि प्रादेशिक पक्षाचे मिळून असे ६ उमेदवार विजयी झाले .

"Rajyasabha 2026 Result BJP Won" तर मंडळी तुम्हाला हा लेख आवडला असेल तर जास्तीत जास्त शेयर करा.

Post a Comment

0 Comments